राऊत-निरुपम भिडले, जागावाटपाआधीच मविआचे 'घेवडे' लागले! उबाठा म्हणे स्वबळावर एकही जागा जिंकूशकत नाही!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • #sanjayraut #sanjay nirupam #uddhavthackeray

Комментарии • 793

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 8 месяцев назад +98

    बरे झाले, उध्दटला धडा शिकवलाच पाहिजे. उबाठाचे राजकीय अस्तित्व शून्य करून टाकले पाहिजे.

  • @meeradharmadhikari1719
    @meeradharmadhikari1719 8 месяцев назад +86

    निरुपम चे "निरूपण" ऐकून वाईट वाटले, त्याने तर चक्क 100 टक्के सरळ पद्धतीने घसारा लावून उबाठाची किंमत निरंक केली.

  • @vishwasdeshpande3973
    @vishwasdeshpande3973 8 месяцев назад +141

    "पुढची २५ वर्षे भाजपने सत्तेत यायची स्वप्नं बघु नयेत" असं मग्रुरपणे म्हणणाऱ्या संजय राऊतचा माज पुरता उतरला असेल.

  • @gangadharmuley9073
    @gangadharmuley9073 8 месяцев назад +67

    निरुपम कितीही लहान नेते असले तरी त्यानी सेने च केलेलं सध्या च विश्लेषण अगदीच दुर्लक्षित करण्या सारख नाही

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 8 месяцев назад +63

    संजय राउतांना आता महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकलेला चालतो का? 🤔🤔

    • @damodarvanway899
      @damodarvanway899 5 месяцев назад

      तुम्ही b j p खाली घाला ते chaltye ka..muftimohamed तुम्हाला chaltye..congress lai bhari.. तुम्ही घातली तर प्यार tha.. दुसऱ्याच्या.. काय...

  • @arunabhyankar1386
    @arunabhyankar1386 8 месяцев назад +41

    निरुपम एकदम बरोबर बोलला. उध्दटची लायकी काय आहे हे दाखवून दिले. अभिनंदन , निरूपमला ऐकविल्या बद्दल सुर्यवंशी साहेब.

    • @damodarvanway899
      @damodarvanway899 5 месяцев назад

      तुम्ही uptat बसा नाहीतर मोजत बसा..

  • @ravindradesai1376
    @ravindradesai1376 8 месяцев назад +22

    उध्दव ठाकरेने संजय राऊत ला नको तेवढे अधिकार देवून स्वतःचे वाटोळे करून घेतलेले आहे.

  • @chetanvijaykumarsakoji822
    @chetanvijaykumarsakoji822 8 месяцев назад +69

    अजून किती अपमान करून घेणार संजय राऊत,उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे 😅😅😅😅😅

    • @jairajdesai7546
      @jairajdesai7546 8 месяцев назад +4

      Apaman kunacha hoto, jyala Maan asato

    • @satishrekhi
      @satishrekhi 8 месяцев назад

      संज्या म्हणजेच निर्लज्ज ंम सदा सुखी
      त्याचं ध्येय म्हणजे शिवसेना संपवण्याची इच्छा 😅​@@jairajdesai7546

    • @baghmovie
      @baghmovie 7 месяцев назад +2

      येणाऱ्या निवडणुकीत हे तिघे सगळ्यात मोठे बावळट ठरणार आहेत 😀

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 7 месяцев назад

      कोडग्या ना अपमानाशी काही देणं घेणं नसतं साहेब 😂

  • @chyangling8171
    @chyangling8171 8 месяцев назад +54

    आधीच उध्वस्त झालेल्या उध्वस्त साहेबांची का एवढी घेता तुम्ही😂😂😂😂नटरंग ठाकरे,, आता ग बया😂😂

  • @chakradharraut9159
    @chakradharraut9159 8 месяцев назад +52

    संजय निरुपम जी शिवसेना स्वबळावर एकही सीट निवडू शकत नाही ते तर जाऊ द्या परंतु आघाडी मध्ये सुद्धा त्यांचे एक-दोन च्या वर निवडून येऊ शकत नाही

    • @Gujuit34
      @Gujuit34 7 месяцев назад

      Tya nirupamla mahit nahi to tar shilk pa rahanar nahi.

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 8 месяцев назад +26

    वाह। प्रभाकरजी,मराठी शब्दकोशात एका नवीन शब्दाची भर पडली, घेवडे लागले 👌👌👍👍🌺🌺

    • @sunilnarayankar8289
      @sunilnarayankar8289 8 месяцев назад

      महा भकास च्या वेलीला लागलेले घेवडे कोणा कोणाच्या दांडिट घुसणार ते लवकरच कळेल...😃

  • @Suryawanshi911
    @Suryawanshi911 8 месяцев назад +140

    Sir,,, उ भा टा,, ने स्वतःच्या पायावर दगड मारुन घेतले आहे,,, फक्तं मुख्यमंत्री पदासाठी,, वाईट वाटते,, पण ते अजुन पण मस्तीत च आहेत

    • @chavansantosh1103
      @chavansantosh1103 8 месяцев назад +1

      जय शिवसेना
      उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 8 месяцев назад

      इगो आडवा येतोय

    • @dattasurve1119
      @dattasurve1119 8 месяцев назад

      उठा ,भरकटलेला नेता...स्वार्थी , लालची , काना नसलेला नेता

    • @DeclanMulqueen687
      @DeclanMulqueen687 8 месяцев назад +1

      ​@@chavansantosh1103सलाम वालेकूम

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur 8 месяцев назад +4

      संन्जा राऊतने वाट लावली

  • @user-br1yx4ew6n
    @user-br1yx4ew6n 8 месяцев назад +48

    2044 पर्यंत काँग्रेस आणि ऊ बा ठा ला
    या देशाच्या राजकारणात वेकेन्सी नाही आहे😅😅

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 8 месяцев назад +26

    सुर्यवंशी ,घेवडे लागले नाही तर दोन बेवडे भिडले असं हवं होतं.

  • @satishloke
    @satishloke 8 месяцев назад +115

    संजय निरूपम सत्य बोलत आहे. आज चे परिस्थितीत उबाठा लोक सभेची एक पण सीट जिंकू शकत नाही. वाटल्यास त्याने स्वतः उभे राहून पहावे.

    • @chavansantosh1103
      @chavansantosh1103 8 месяцев назад +4

      ते लोकं ठरवतील‌
      निदान निवडणूका लागू देत

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 8 месяцев назад +1

      ​​@@chavansantosh1103आरे निवडणुका सोड,
      त्या तर लागणारच आहेत पण....
      घोडे.... सुध्दा 😂😂😂

    • @mahendrakamdar9547
      @mahendrakamdar9547 8 месяцев назад +1

      Tyane = UBATHA or nirupam

    • @mahendrakamdar9547
      @mahendrakamdar9547 8 месяцев назад

      ​@@chavansantosh1103no comment = best comment 😮????

    • @vaijeet
      @vaijeet 8 месяцев назад +11

      होय अगदी बरोबर. राऊत ची चांगलीच धिंड काढली. जागावाटप कशीही करा तिन्ही पक्षांना मिळून 5 पण येणार नाही.

  • @rajechhatrapati593
    @rajechhatrapati593 8 месяцев назад +266

    कितीही आदळआपट करा मोदीजी शिवाय पर्याय नाही.

  • @sharads.2067
    @sharads.2067 8 месяцев назад +33

    हतबल झालेले उठा यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निरुपम यांनी उभे केले असंच म्हणावं लागेल. जोपर्यंत हे स्वतः ठाम निर्णय घेत नाहीत तोपर्यंत यांना मानणारा वर्ग हा हळूहळू दुसरीकडे जाईल याची खात्री आहे.

  • @maratha465
    @maratha465 8 месяцев назад +91

    बेअक्कल राऊतांचा संजय एकच पुरेसा आहे महाआघाडीची वाट लावायला ! आता संजय निरुपम यांची मुक्ताफळे म्हणजे हे एकमेकांनाच घाट दाखवणार आहे !

    • @user-kx1uw4yt9k
      @user-kx1uw4yt9k 8 месяцев назад +8

      लगे रहो निरुपम मारते रहो संजय संजय मिलके

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 8 месяцев назад

      ​@@user-kx1uw4yt9kदोघेही हिंदू विरोधी आहेत.दोघांनीही एकमेकांची टाळकी फोडावीत!

  • @maheshborate1350
    @maheshborate1350 8 месяцев назад +222

    दिल्ली पुढे झूकणार नाही म्हणणारे आज चड्डी काढून उभे आहेत

    • @ashokdeshmane9661
      @ashokdeshmane9661 8 месяцев назад +45

      उभे नाही.पालथे झोपलेत तेही पार्शवभागी तेल लावून .

    • @ratikantparadkar6816
      @ratikantparadkar6816 8 месяцев назад +15

      😂😂😂

    • @patankarbhupendra
      @patankarbhupendra 8 месяцев назад +11

      😂😂

    • @sidd51000
      @sidd51000 8 месяцев назад +9

      टपाटप् टपाटप्

    • @user-vy3vb5bb9x
      @user-vy3vb5bb9x 8 месяцев назад +2

      चड्डी सोनीयाजी ला बघुन

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 8 месяцев назад +14

    अहो....
    ह्यांना तर कॉंग्रेसवाल्यांनीच घोडामैदानाच्या आधीच घोडे लावलेले आहेत....😂😂😂😂👌👌👍🙏🙏

  • @govindfatik606
    @govindfatik606 8 месяцев назад +37

    काय म्हणता राजघराणे ? ओसाड गावचे पाटील म्हणा की ।

  • @vilaspatil1147
    @vilaspatil1147 8 месяцев назад +29

    असच होणार...हेच एकमेकांचे तंगडे ओढणार...😂😂

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 8 месяцев назад +113

    महाराष्ट्राच्या जनतेने आत्ताच्या सरकारची कामं बघुन मतदान करावं. ।। जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र।।

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 8 месяцев назад +7

      एकदम बरोबर.

    • @AJ0812
      @AJ0812 8 месяцев назад +11

      Bjp❤

    • @Nileshpatil-9671
      @Nileshpatil-9671 8 месяцев назад +6

      हो बरोबर आहे. जनतेनी काम बगून आताचा सरकारला मत द्यावी🙏🙏

    • @dattasurve1119
      @dattasurve1119 8 месяцев назад +2

      एकदम बरोबर..राष्ट्र हित आणि धर्मासाठी मतदान करावं ..नाहीतर
      पस्तावण्याची वेळ येईल..ह्या बाट ग्या नेत्यांच्या नादाला लागू नये..
      जय श्रीराम...

    • @mukeshthavkar9654
      @mukeshthavkar9654 7 месяцев назад

      कोणते काम दुसरे पक्षा फोडण्याचे

  • @mahadevkate6948
    @mahadevkate6948 8 месяцев назад +79

    जे पेरल तेच उगवते हे नैसर्गिक सत्य आहे.

  • @vijaywalunj_369
    @vijaywalunj_369 8 месяцев назад +40

    आज तुमच्या मनातील साहेबाच्या सेने चे प्रेम दिसले.

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 8 месяцев назад +12

    निर्लज्ज सदासुखी अशी उबाठा सेनेची झाली आहे.

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 8 месяцев назад +10

    निरुपम मस्त बोलले..मुद्देसूद च आहे बोलण..
    ते कोणत्यानपक्ष मध्ये आहेत ते गौन आहे

  • @subhashkanawaje7643
    @subhashkanawaje7643 8 месяцев назад +27

    शिल्लक सेना दिल्लीपुढे वाकून वाकून मोडली

  • @balasahebpatil5043
    @balasahebpatil5043 8 месяцев назад +26

    कुठे न्हेऊण ठेवली आमची शिवसेना?

  • @madhavghate5117
    @madhavghate5117 8 месяцев назад +15

    खरे निर्भिड सूर्यवंशी आज यांची गरज आहे

  • @dipakaher3760
    @dipakaher3760 8 месяцев назад +19

    याला पूर्वकर्माचे प्राक्तन म्हणतात. आणीबाणीच्या आठवणी भारीच हो!

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR 8 месяцев назад +3

    अतिशय उपरोधिक, महा भकास आघाडीच्या तथाकथित नेत्यांना चाबकाचे फटके मारणारे, अप्रतिम विश्लेषण. 👌👌👌👌👏👏👏👏

  • @user-ib7fz2we4v
    @user-ib7fz2we4v 8 месяцев назад +20

    आहो राऊत साहेब तुम्ही स्वतः अगोदर जन 2:12 ते मधून निवडून येवून दाखवा तरच तुमच्या 23 सीट च्या मागणीला थोडीफार किंमत मिळेल

  • @sanjayshivajijahagirdar8282
    @sanjayshivajijahagirdar8282 8 месяцев назад +9

    वाह सर खुप छान विश्लेषण...! खरच उध्दव ठाकरे यांना आव्हान देतय कोण ? खरच बाळासाहेब ठाकरे यांचे वंशज म्हणवदता तर लढा ना स्वबळावर

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 8 месяцев назад +11

    मराठी जनतेनी यश उद्द्व ठाकरे ला संपवले पाहिजे किती लाचारी करनार बाळा साहेब ठाकरे होते तेव्हा अभिमान वाटत होता शिवसेना चा आत्ता लाज वाटते या लाचारी शिवसेनेची

  • @anilprabhu7993
    @anilprabhu7993 8 месяцев назад +33

    प्रभाकर जी
    तुम्हाला कोणीही विसरू शकत नाही.
    हा व्हिडिओ बघून उबाठा वाले नक्की टेन्शन मध्ये येतील.

  • @user-vy3vb5bb9x
    @user-vy3vb5bb9x 8 месяцев назад +17

    उमेदवार कुढुन आनणार काय टिकीट विकत घेणार कोणीच नाही

  • @Lucky_Milestone
    @Lucky_Milestone 8 месяцев назад +57

    राऊत... दुसऱ्याला म्हणतो दिल्लीत मुजरा आता पडला ना उघडा...याला आता करणार ते पुरता नागडा... दिल्लीत करेल हा रशियन डान्स... दुसऱ्यांना म्हणे दिल्लीत मुजरा!!!

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 8 месяцев назад +2

      Mast

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur 8 месяцев назад

      उ बाठा राजकारण करण्याच्या लायकीचा नाही

  • @jitendrakolaskar8544
    @jitendrakolaskar8544 8 месяцев назад +67

    अगदी बरोबर पण अजूनही यांचे काही कार्यकर्ते झोपेतून जागे झालेले नाहीत

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 8 месяцев назад +1

      Te vadapav khavun Khup mothya bata maratat
      Ani to hi shila vada

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 8 месяцев назад

      जे लोक वडापावसाठी एका मूर्ख माणसाला आपला नेता मानतात आणि त्याचे जोडे उचलतात, त्यांची बौद्धिक कुवत काय असणार?
      त्यांना विचारावंसं वाटतं की, उठा ने स्वतःच्या कर्तृत्वावर केलेलं एक तरी काम दाखवावं, ज्यासाठी तुमच्यासारखे बेअक्कल त्याचे तळवे चाटताहेत?

  • @AbhiRam54321
    @AbhiRam54321 8 месяцев назад +33

    वक्त वक्त कि बात होती है । हिसाब सबका होता है । भाव खानेवालोंको अपना-अपना भाव पता चल गया होगा ।

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 8 месяцев назад +7

    मी आहे प्रभाकर सूर्यवंशी,आणी तुम्ही पहात आहात आकार dg9 है आश्वासक शब्द ऐकायला कान आसुसलेले आहेत । त्या शिवाय समाधान होत नाही ।

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 8 месяцев назад +7

    अजून पण रग, जिरली नाही 🌹🙏

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 8 месяцев назад +8

    ह्यांच्याच धादांत गद्दारीची फळं आहेत ही प्रभाकरजी. चांगलाच पाणउतारा झाला आहे उत्तम रीतीने.

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 8 месяцев назад +81

    ऊद्धट शेनेचे अजुन अधःपतन होणार आहे

    • @chavansantosh1103
      @chavansantosh1103 8 месяцев назад +1

      उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबा‌द
      निष्ठा महत्वाची

    • @bhausahebgaikwad3607
      @bhausahebgaikwad3607 8 месяцев назад +6

      निष्ठा की विष्ठा?

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 8 месяцев назад

      ​@@bhausahebgaikwad3607😂😂

    • @deepbgurav
      @deepbgurav 7 месяцев назад

      ​@@bhausahebgaikwad3607😂😂😅

  • @sweettooth3895
    @sweettooth3895 8 месяцев назад +18

    "घेवडे"😂😂😂😂. सत्यता😂😂

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 8 месяцев назад +32

    प्रभाकरजी मानल तुम्हाला आणी तुमच्या भाषेला. आपल्या मुखातून एक एक नवीन शब्द ऐकायला मिळतो, म्हणून तर मी व्हिडीओ लावताक्षणी लाईक करतो.

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 8 месяцев назад +4

    निरूपमचे विश्लेषण बरोबर आहे.

  • @pradeeppuranik886
    @pradeeppuranik886 8 месяцев назад +8

    😂😂😂
    ना उद्धव,,ना कांग्रेस ,हिंदू कट्टर ,,,,
    जय महाराष्ट्र ❤❤

  • @user-kx1uw4yt9k
    @user-kx1uw4yt9k 8 месяцев назад +20

    सूर्यवंशी साहेब माझ्या साधारण माहितीनुसार त्या काळी महाराष्ट्रात ठाकरे काँग्रेस ला विधानसभा लोकसभा निवडणुकीत मदत करायचे आणि काँग्रेस महापालिकेत सेनेला मदत करायचे खरे काय ते आपण माहिती करावी

    • @dattatrayajadhav3166
      @dattatrayajadhav3166 8 месяцев назад +8

      काॅंग्रेस ची बी टीम होती सेना त्या वेळी, शिवाजी महाराज की जय म्हणायचे अन् स्वार्थाच् राजकारण करायचं हेच करत आलीय सेना फक्त महापालिका सत्तेसाठी.

    • @ashokborse527
      @ashokborse527 8 месяцев назад +1

      आणिबाणीच्या वेळी महाराष्ट्रात एकमेव शिवसेना इंदिरेच्या पाठी उभी राहिली. शिवसेना उबाठा तेव्हापासून तोडपाणी करून मलिदा गोळा करत होती. सामान्य शिवसैनिक लाठ्या खात होता.मातोश्री त्यांच्या जीवावर तळघर भरत होती. प्रतिभा पाटील व प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपदी निवडणुकीत सेनेचा पाठिंबा होता.शिवसैनिकांशीहे गद्दारी करत होते.

  • @pankajwagh7190
    @pankajwagh7190 8 месяцев назад +12

    उबाठा सेनेने तुमचे जरी ऐकले असते ना तरी अशी दयनीय अवस्था झाली नसती 😊😊😊

    • @sunilnarayankar8289
      @sunilnarayankar8289 8 месяцев назад +1

      हे व्हिडियो एकत पहात सुध्दा असतील...
      तरी पण पाहून ते बेशरम झालेत सगळे...😠

  • @mileiindn7328
    @mileiindn7328 8 месяцев назад +4

    👏👏😂 मस्त वाटले ऐकून..! Perfect analysis as always 👍

  • @SureshChavan1985
    @SureshChavan1985 8 месяцев назад +33

    शिवसेना🚩🚩🚩🚩🚩शिंदे साहेब

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 8 месяцев назад +5

    प्रभाकर जी उत्तम विश्लेषण...

  • @arundudvadkar7425
    @arundudvadkar7425 8 месяцев назад +88

    निरूपण साहेब आपण असे कसे म्हणता?आपले लाडके माजी मुख्यमंत्री हे पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत

    • @sachinguldagad3391
      @sachinguldagad3391 8 месяцев назад +4

      😂😂😂

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 8 месяцев назад +4

      😂😂

    • @sudhakarsonawane7718
      @sudhakarsonawane7718 8 месяцев назад +2

      फक्त कल्पना
      समजा घरकोंबडा पंतप्रधान झाला . एका रूममध्ये उत्तर कोरिया चे पंतप्रधान किम जोंग उन आणि चीनचे पंतप्रधान जिनपिंग यांची मिटींग झाल्या स घरकोंबडा काय बोलणार ? 😂

  • @shivajisukhadare8352
    @shivajisukhadare8352 8 месяцев назад +6

    आवडले तुमचे भाषण ,हे सर्व बरोबर आहे

  • @maheshvyavahare9175
    @maheshvyavahare9175 8 месяцев назад +3

    घेवडे.... 🤣🤣🤣🤣
    व्वा प्रभाकरजी व्वा.... 👌🏻👌🏻
    सलाम तुमच्या शब्दकोषाला... 👍🏻👍🏻

  • @suhaslad
    @suhaslad 8 месяцев назад +4

    25 वर्ष bjp बरोबर युतीत आमची सडली म्हणणारे आता पार उध्वस्त झालेत....कोणीही चीली चिल्लाम यांची विजार काढतोय.

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 8 месяцев назад +8

    संजय घेवडे लावण्यात एक नंबर आहे.

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 8 месяцев назад +3

    खुप छान विश्लेषण सर.

  • @civilengineeringknowledges4989
    @civilengineeringknowledges4989 8 месяцев назад +3

    तुमची समाज जाणीव आणि काळजी राग सगळ तुमच्या बोलण्यातून दिसत ❤

  • @balkrishnanikam2429
    @balkrishnanikam2429 8 месяцев назад +1

    अगदी सर्वांच्याच मनातील बोललात, Fact is Fact, Keep it up we r with you 😮

  • @Mr17061961
    @Mr17061961 8 месяцев назад +3

    आपण अंत्यत हुषार व अभ्यासू आहात, अगदी शांतपणे व सडेतोड पुराव्यासह उत्तर देतात. आपला खुप अभिमान वाटतो

  • @Jadhav..p
    @Jadhav..p 8 месяцев назад +5

    सर्व पक्षात तेच आहे . सर्व नेते सत्ता भोगून लुटले महाराष्ट्रला आता स्पर्धा सुरू आहे सरकारी पैसा लुटण्याची. जो जनतेची प्रश्न सोडवतो त्यालाच निवडून द्यावं. आताच्या जास्तीत जास्त नेत्यांना घरी बसवलं तरच महाराष्ट्र चालेल.

  • @bhaskarrawal8092
    @bhaskarrawal8092 8 месяцев назад +6

    खूप छान विवेचन

  • @rajanpawar8530
    @rajanpawar8530 8 месяцев назад +11

    🤨 सहानुभुति के नाम पें 🤨 तो दे, दे रे बाबा. 🥸

  • @vijayjadiyar8757
    @vijayjadiyar8757 8 месяцев назад +18

    भोगा कर्माची फळ!

  • @manikkhutale7810
    @manikkhutale7810 8 месяцев назад +6

    जबरदस्त विश्लेषण 👍👍👍👍👍💐💐💐💐💐

  • @ssdssd7102
    @ssdssd7102 8 месяцев назад +8

    138 वर्ष जुनी पार्टी, काय संबंध? हि पार्टी संपली आहे. बाकी आहेत फक्त संधीसाधू.

  • @pradipvatte4225
    @pradipvatte4225 8 месяцев назад +15

    जय श्री राम

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 8 месяцев назад +2

      🚩 जय श्री राम🚩

  • @user-jj2wn1dt6f
    @user-jj2wn1dt6f 8 месяцев назад +1

    उत्तम विश्लेषण.

  • @udaytalekar4840
    @udaytalekar4840 7 месяцев назад +2

    साहेब,तुमची बोलण्याची शैली आणि योग्य तो शब्द योग्य त्या माणसाला योग्य त्या ठिकाणी लावण्याची कला तर अप्रतिम आहे😅

  • @eknathkamat5340
    @eknathkamat5340 8 месяцев назад +23

    बाळासाहेबांच्या नशिबात आलेले दोन्ही संजय M.M.C. निघाले हे आपले दुर्दैव.

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 8 месяцев назад +5

    प्रभाकरजी, यू ट्यूबवर, उ ठा ची MTB कडून एक पोस्ट आली आहे. मी एकटा उभा आहे, कशासाठी? ज्या सरकारची तुम्हाला भीती वाटते अशा सरकारला पाडायला... किती हास्यास्पद वक्तव्य!!! कृपया आपण वाचून आपले विश्लेषण कराल तर आम्हाला आवडेल 👍🙏🙏

  • @rajendramhapankar1561
    @rajendramhapankar1561 8 месяцев назад +4

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर.

  • @narendradesai4288
    @narendradesai4288 8 месяцев назад +2

    प्रभाकरराव..... 🙏🙏🙏
    धन्य..... 😂
    आपली भाषा ,आपले विश्लेषण... वा व्वा,
    मज्जा आली., बाकी राजकारण मला काही कळत नाही🙅
    😅😂🤣

  • @Dnyanhira
    @Dnyanhira 8 месяцев назад +8

    सर
    खूप छान विश्लेषण

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 8 месяцев назад +5

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण....! 🙏

  • @rushikumarsable9133
    @rushikumarsable9133 8 месяцев назад +21

    खूपच छान विश्लेषण प्रभाकरजी 💐💐👌👌👍👍

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 8 месяцев назад +1

    उद्धव ठाकरे गटाला त्यांची योग्य ती जागा दाखवून दिली आहे.

  • @mohanpatil84
    @mohanpatil84 8 месяцев назад +5

    तुमचं analyasis खूप सुंदर असतं.

  • @sushantthorvat1644
    @sushantthorvat1644 8 месяцев назад +3

    सर जबरदस्त उबाटा ला मास्टरस्ट्रोक दिला😂

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 8 месяцев назад +1

    प्रभाकर जी तुम्ही ..Great आहात . अप्रतिम बोललात ❤

  • @sachinjathar1302
    @sachinjathar1302 8 месяцев назад +2

    खरंच साहेब आजच विश्लेषण खूपच टेकनिकल आणि रिअल आहे. Heat's of you sir. आता आपल्या बाळासाहेब बांची शिव सेना कुठंच दिसत नाहीं. खूप वाईट पण वाटते पण जेथे लीडररच नसेल तर तिथे सैन्य कसे लढणार. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhushanmandavgade2823
    @bhushanmandavgade2823 8 месяцев назад

    नमस्ते सूर्यवंशी सार धन्यवाद विष्लेशान एकादम् ठीक है क्षमा तक की बारोबार जय मोदी जी जय योगी जी भाजपा जय श्री राम श्री शिव नमः शिवाय

  • @user-bx6oy5zj4z
    @user-bx6oy5zj4z 7 месяцев назад +1

    निरुपमजी चे बरोबर आहे.पूर्ण.कांग्रेसने.
    48. जगा.लडवा 100.टक्के.निवडून येणार

  • @marathanavimumbai2744
    @marathanavimumbai2744 8 месяцев назад +20

    Matoshree must open friends & families to there Alliance to PRay Namaz . Eid Mubarak to Udhav & Sanjay khan ☪️

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 8 месяцев назад +2

    याची शरम उध्दव ठाकरे यांना वाटायला पाहिजे

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 8 месяцев назад +13

    योग्य ताशेरे झाडलेत

  • @ramdaskadam1782
    @ramdaskadam1782 8 месяцев назад +2

    ज्यानी लाल बावडा संपविला मराठी माणसाच्या जिवावर तोच उबाठाचा बावठाहि संपणार अगोदरच संपलेला आहे जसं पेरले तसच उगवत चाललंय आहे हा नियतीचा खेळ आहे अहो सुर्यवंशी साहेब किती मराठी नेत्यांनी आपले खिसे भरत मराठी माणसाच्या अस्मितेला पारखून पाहिलं म्हणून मुंबईतील मराठी टक्का घसरला आहे म्हणून मराठी माणुसच घेवडे लावणार आहे यात तिळमात्र शंका नाही

  • @sarangdharjarhad8559
    @sarangdharjarhad8559 8 месяцев назад +3

    नमस्कार सर, खूप छान विश्लेषण आणि त्यातून झकास मनोरंजन सुद्धा.

  • @gunawantnaik6248
    @gunawantnaik6248 8 месяцев назад +6

    तेवीस म्हणजे दोन अधिक तीन = पाच हे निरुपमांचे गणित 😂

  • @rajeshmahajan3790
    @rajeshmahajan3790 8 месяцев назад +6

    सर आता तुम्ही आमची टेस्ट घ्यायला लागले,मी प्रभाकर सूर्यवंशी तुम्हाला तर तुमच्या चेहऱ्याने नाही तर,आवाजाने आख्खा महाराष्ट्र ओळखतो

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 8 месяцев назад +4

    किती लाचार झाली उध्दव ठाकरे ची अवस्था. काय शान होती बीजेपी बरोबर असताना. पुन्हा वाटेल तशा शिव्या घालता येतात. कशी नशीबाने थट्टा आज मांडली.

  • @santoshkhamkar4105
    @santoshkhamkar4105 8 месяцев назад

    चांगले विश्लेषण

  • @sanjayparab3475
    @sanjayparab3475 7 месяцев назад

    जबरदस्त! जबरदस्त! जबरदस्त!

  • @mahendrakamdar9547
    @mahendrakamdar9547 8 месяцев назад +32

    Forget winning a single seat, UBATHA will loose deposits on all seats contested by the party....😊😮 a curse by Hon Balasaheb Thakrey......for sure.....

  • @user-ul6uk8ie3m
    @user-ul6uk8ie3m 8 месяцев назад +1

    Very nice discussion sir

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 8 месяцев назад +1

    प्रभाकरजी सुंदर विश्लेषण. 👍👍👌👌

  • @ganeshmore7166
    @ganeshmore7166 7 месяцев назад

    Agadi Barobar bolle sir👌👌👌👌👌

  • @pradeepnabar
    @pradeepnabar 8 месяцев назад +9

    Very very well said. Feel sad for dear Balasaheb.